Pooja Hegde: टॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेचा ब्राऊन लूक

Manasvi Choudhary

लेटेस्ट फोटोशूट

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram

टॉपच्या मॉलचा उद्घाटन सोहळा

नुकतंच रिलायन्स इंडस्ट्रीजचा जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलचा उद्घाटन सोहळा पार पडला

Pooja Hegde | Instagram

या बॉलिवूड तारकांनी लावली हजेरी

अनेक टॉपच्या बॉलिवूड तारकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Pooja Hegde | Instagram

पूजाचा स्टायलिश अंदाज

या वेळी अभिनेत्री पूजा हेगडे स्टायलिश अंदाजात रॅम्पवर दिसली.

Pooja Hegde | Instagram

असा केला होता लूक

पूजाने डिपनेक थाई स्लिट ब्राऊन कलरचा गाऊन परिधान केला होता.

Pooja Hegde | Instagram

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

पूजाची हटके स्टाईल पाहून चाहत्यांनीही लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Hegde | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram

NEXT: Janhvi Kapoor : फॅशन का है ये जलवा..., जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक

Janhvi Kapoor | Instagram
येथे क्लिक करा...