Manasvi Choudhary
जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.
इंडस्ट्रीमध्ये विविध भूमिका साकारत जान्हवीने अल्पावधीतच प्रेक्षकांची व चाहत्यांची मन जिंकली.
स्टार किड्समध्ये जान्हवी कपूर हे नाव आजच्या टॉपच्या अभिनेत्रीमध्ये घेतलं जाते.
जान्हवीला फोटोशूट करायला आवडते. अनेकदा ती तिचे स्टायलिश लूकमधील फोटो पोस्ट करते.
या लेटेस्ट लूकमध्ये जान्हवीने बॉडीकॉन ऑफशोल्डर ग्लिटर वनपीस कॅरी केला आहे.
डार्क लिपस्टिक, ओपन हेअर स्टाईल असा जान्हवीचा लूक अंत्यत ग्लॅमरस आहे.
हाय हिल्ससह जान्हवीने स्टायलिश पोझमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.