Manasvi Choudhary
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 'जिओ वर्ल्ड प्लाझा' हा देशातील सर्वात मोठा लक्झरी मॉल असेल.
'जिओ वर्ल्ड प्लाझा' हा मॉल 66 लक्झरी ब्रँड्ससह 75,000 चौरस फूटांवर पसरला आहे.
मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसीमध्ये हा मॉल आहे.
भारतामध्ये जागतिक ब्रँन्डिंग आणणे हा 'जिओ वर्ल्ड प्लाझा' कंपनीचा मुख्य हेतू आहे.
'जिओ वर्ल्ड प्लाझा' या मॉलमध्ये प्रसिद्ध डिझायनर्स मनीष मल्होत्रा, अबू जाना- संदीप खोसला, राहुल मिश्रा यांचे रूम असतील.
या मॉलमध्ये फॅशन हाउस लुई व्हिटॉन, गुची, डायर, मनीष मल्होत्रा, पॉटरी बार्न, जगप्रसिद्ध ज्वेलर्स कात्याय आणि बुल्गारी यांचे ब्रॅड्स असतील.
जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये एक मल्टिप्लेक्स थिएटर आणि रेस्टॉरंटही आहे.
जिओ वर्ल्ड प्लाझा पर्सनल रूम, VIP सेवा, टॅक्सी ऑन कॉल, व्हीलचेअर सेवा देखील असणार आहे.