Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' मधील अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, फोटोंवरून नजर हटणार नाही

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

अक्षया देवधर ही मराठी टेलिव्हजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिका अन् चित्रपटांमध्ये अक्षयाने अभिनय केला आहे.

Akshaya Deodhar | Instagram/@akshayadeodhar_official

मालिका

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षया घराघऱात प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेत तिची भूमिका पाठकबाई होती.

Akshaya Deodhar | instagram

चर्चेतील अभिनेत्री

मालिकेतील अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच राणादा यासोबतच तिने लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा झाली.

Akshaya Deodhar | instagram

मराठी चित्रपट

२०११ मध्ये 'शाला' या मराठी चित्रपटातून अक्काची भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

Akshaya Deodhar | google

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अक्षयाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न आऊटफिटमध्ये अक्षया फोटो शेअर करते.

Akshaya Deodhar

भगवा साडी लूक

या फोटोशूटसाठी अक्षयाने भगव्या रंगाची साडी परिधान केली असून तिचा लूक आकर्षक आहे.

Akshaya Deodhar

NEXT: Mansi Naik Photos: तुझ्या सौंदर्याने वेड लावलं गं संखे, मानसी नाईकचे फोटो पाहून हेच म्हणाल

येथे क्लिक करा...