Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री अमृता पवार नुकतीच आई झाली आहे.
अमृता पवारला 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे.
अमृता पवारने सोशल मीडियावर आपण आई झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अमृता पवारच्या नवऱ्याचे नाव नील आहे.
अमृता आणि नीलला गोंडस मुलगा झाला आहे.
अमृता आणि नीलने 2022मध्ये लग्नगाठ बांधली होती.
अलिकडेच थाटामाटात अमृताचो डोहाळेजवणाचा सोहळा पार पाडण्यात आले.
सध्या अमृता आणि नीलवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.