Shreya Maskar
'रेड 2' चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे.
अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.
'रेड 2' चित्रपटात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक हे कलाकार देखील पाहायला मिळत आहे.
'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे.
'रेड 2' चित्रपटाने तब्बल दोन दिवसांत 31 कोटींचा व्यवसाय केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड २' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड २' चित्रपट जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.