Tuesday Horoscope: नव्या कामाच्या संधी मिळणार, 'या' ४ राशींसाठी दिवस असणार सोन्याचा; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील आणि यश मिळेल. खास व्यक्तीची भेट होऊन वैवाहिक जीवनातही आनंद राहील.

मेष | Saam tv

वृषभ

आज मोठे खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेट बिघडू शकते. पैसा आणि वेळ विचारपूर्वक वापरणे आवश्यक आहे.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा चांगली संधी मिळू शकते. मात्र गुप्त शत्रूं पासून सावध राहा. अनपेक्षित खर्चही वाढू शकतो. कर्क

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

दिवसाची सुरुवात चांगली होऊन मेहनतीचे फळ मिळेल. मान-सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंद राहील. मात्र संध्याकाळी आर्थिक व्यवहार टाळा.

कर्क | Saam TV

सिंह

सुख-सुविधांसाठी खर्च वाढू शकतो. दिवसात चढ-उतार जाणवतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना अपेक्षित नफा मिळू शकतो.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते. कुटुंबात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुळ | saam tv

वृश्चिक

दिवसाची सुरुवात कामाच्या तणावाने होईल. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आर्थिक बजेट बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित काही गोष्टींमुळे चिंता वाढेल. मात्र महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते.

Dhanu Rashi | Yandex

मकर

दिवसात चढ-उतार राहतील. यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

मकर | Saam Tv

कुंभ

परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. खर्च वाढल्याने मनात थोडे नकारात्मक विचार येऊ शकतात.

कुंभ | Saam Tv

मीन

आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सुख-सुविधांसाठी खर्च वाढेल. मात्र व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकतो.

Meen | Saam Tv

NEXT: Belly Fat Tips: सुटलेलं पोट कमी करायचंय? हे पदार्थ खाणं आत्ताच टाळा

Belly fat reduction tips | google
येथे क्लिक करा