Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. नवीन योजना आखाल आणि जुन्या समस्यांपासून सुटका होईल.

मेष | Saam tv

वृषभ

दिवस खूप आनंदाचा असेल, नवे मार्ग मोकळे होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

Vrushabh Rashi | saam tv

मिथून

मिथून राशीच्या व्यक्तींना करिअरच्या नव्या संधी मिळतील. नशीब तुमच्याच बाजूने असेल.

मिथून | saam tv

कर्क

आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांसोबतचे मतभेद मिटतील. पैसा हातात टिकेल.

कर्क | Saam TV

सिंह

आदर आणि सन्मान वाढेल. पैशाच्या समस्या मिटतील. व्यवसायात यश मिळेल.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

आरोग्याकडे लक्ष द्या. पैसे उधार देणं टाळा. धापवळ होण्याची शक्यता आहे.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

यशासाठी प्रयत्न केले तर भविष्यात मोठा लाभ मिळेल. इतरांवर विश्वास ठेवणं टाळा.

तुळ | saam tv

वृश्चिक

मालमेत्तेशी संबंधित लाभ होईल. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. गुंतवणूक टाळा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

परदेशी व्यवहारांशी संबंधित कामे पूर्ण होतील. नशीब पूर्णपणे साथ देईल. गाईला भाकरी घाला.

धनू | saam tv

मकर

तोंडावर ताबा ठेवा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि आळस टाळलं योग्य राहील.

मकर | Saam Tv

कुंभ

मानसिक ताण कमी होईल. नवीन योजना व्यवस्थित मार्गी लागतील. कोणतंही काम घाईत करणं टाळा.

कुंभ | Saam Tv

मीन

खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार टाळा. चांगली बातमी ऐकू येईल.

Meen | Saam Tv

NEXT: प्राजक्ता माळीची कान्समध्ये मराठमोळी एंट्री; नऊवारी साडीतील लूकची परदेशी फोटोग्राफर्सनाही पडली भुरळ

Marathi Culture At Cannes
येथे क्लिक करा