Tuesday Horoscope : दुर्गाष्टमी निमित्त या राशीची होणार चांदीच चांदी, वाचा आजचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

दुर्गाष्टमी निमित्त उपासना केल्याने फायदा मिळेल. मनाप्रमाणे आणि कुंटूबासोबत दिवस जाईल.

मेष राशी | saam

वृषभ

कलाकारांना यश आणि नवीन संधी मिळतील.

वृषभ | Saam Tv

मिथुन

मैत्री, गुंतवणूकीतून फायदा आणि परदेशी फिरण्याचे प्लान होतील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

महत्वाचे निर्णय घेताना गोंधळाल. काळजी घ्या.

कर्क राशी | saam

सिंह

देवाच्या आशिर्वादाने आरोग्य उत्तम राहील. इतरांवर प्रभाव राहील.

सिंह राशी | saam

कन्या

जोडीदाराची तब्येत जपा, नव्या इच्छा पूर्ण होतील. संपत्ती मिळेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तुळ

आज ईच्छा पूर्ण होईल. उत्साहाने कामाला लागाल. व्यापारातून फायदा होईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

पाहू्ण्या भेटी आणि धार्मिक कार्यात दिवस जाईल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

दत्त उपासना करावी लागेल. गुंतवणूक फायद्याची ठरेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आजोळी प्रेम वाढेल. दागिन्यांची काळजी घ्या. अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

यशासाठी संघर्ष कराल. वाईट समस्येला सहज हाताळाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

शारीरिक कष्ट घ्यावे लागतील. जशाच तशा गोष्टी घडणार नाहीत.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : गरमा गरम घावणे अन् लसणाची चटणी, लगेचच वाचा सोपी रेसिपी

garlic ghavane recipe | google
येथे क्लिक करा