Sakshi Sunil Jadhav
सामायिक योजना व भागीदारीत यश मिळण्याची शक्यता. कामांना वेग येऊन आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत. औद्योगिक क्षेत्रातील कामांना गती मिळेल.
करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज. व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील. घाईने निर्णय घेऊ नका.
प्रियजन व मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवाल. कामकाज व करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. परीक्षा व स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता.
प्रशासकीय व व्यवस्थापनाशी संबंधित कामे पूर्ण होतील. पद व प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता. वरिष्ठांचा विश्वास मिळेल.
व्यवसायात प्रभावी स्थिती कायम राहण्याची शक्यता. सामाजिक व व्यावसायिक संपर्कातून महत्त्वाची माहिती मिळेल. वादविवाद टाळा.
कुटुंबात प्रेम, विश्वास व आपुलकीचे वातावरण राहील. घराची सजावट व सुख-सुविधांकडे लक्ष वाढेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढण्याची शक्यता. नवीन व आकर्षक संधी मिळू शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. कला व सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल.
व्यावसायिक प्रगतीसाठी मेहनत व संयम आवश्यक. परदेशाशी संबंधित कामांमध्ये सक्रियता वाढू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा.
करिअर व व्यवसायातील प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. मित्र व सहकाऱ्यांची भेट होईल. शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल.
घरातील वातावरण आनंदी व सुखद राहील. पद व प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता. आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रशासकीय कामांना वेग येईल.
नशिबाची साथ मिळून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. धार्मिक प्रवासाचा योग आहे. श्रद्धा व अध्यात्माकडे कल वाढू शकतो.
अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवहारात सावध राहा. फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवा. कोणतेही आश्वासन विचारपूर्वक द्या.