Tea vs Coffee Time : सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? आताच थांबवा ही सवय; जाणून घ्या योग्य वेळ

Sakshi Sunil Jadhav

चहा- कॉफीमध्ये टॅनिन

चहा- कॉफीमध्ये नैसर्गिकरित्या टॅनिन आणि पॉलीफेनॉल्स असतात. हे घटक शरीरासाठी फायदेशीर असली तरी त्यांचे सेवन चुकीच्या वेळी केल्याने आयर्नच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो.

tea drinking time

ही सवय टाळा

जेवण झाल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेतल्यावर अन्नातल्या नॉन -हीम आयर्न शरीरात शोषलं जाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

best time to drink tea

शाहाकारी व्यक्ती

डाळी, राजमा, चणा, सोयाबीन, पालक, मेथी आणि संपूर्ण धान्यांमधून मिळणारे नॉन-हीम आयर्न शोषलं जाणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे चहाची वेळ लक्षात ठेवा.

morning tea health effects

आयर्नची कमतरता

जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर काही व्यक्तींमध्ये आयर्नच्या कमतरतेचा धोका वाढू शकतो.

morning tea health effects

या व्यक्तींना काळजी घ्या

अॅनिमिया असलेले रुग्ण, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली, लहान मुलं, जास्त मासिक पाळीचा त्रास असलेल्या महिला आणि पूर्णपणे शाकाहारी आहार घेणाऱ्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी.

morning tea health effects

कॉफीमुळे अॅसिडिटी वाढते

आधीपासून अॅसिडिटी, गॅस किंवा छातीत जळजळ होत असेल, तर जेवणानंतर लगेच कॉफी घेतल्याने काही लोकांमध्ये अॅसिड रिफ्लक्स, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास वाढू शकतो.

tea and iron absorption

लक्षात ठेवा

चहा किंवा कॉफी पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित ठेवून योग्य वेळी सेवन करणं अधिक योग्य ठरू शकते.

iron absorption tips

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

anemia prevention

NEXT : बेसन दह्याची पेस्ट मिनिटांत घालवेल मानेवरची टॅनिंग, वाचा रामबाण उपाय

besan for skin
येथे क्लिक करा