Sakshi Sunil Jadhav
उच्चभ्रू व्यक्तींसोबत उठबस आणि ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील.
जुन्या आजारांवर आज उपचार सापडेल. मॉडेलिंग क्षेत्रात प्रगती होईल.
मोठे व्यवहार आणि महत्वाची कामं पार पाडाल. दूरचे प्रवास घडतील.
साधा स्वभाव टाळा. गुप्तता पाळा. दिवस संमिश्र आहे.
सरकारी कामात यश मिळेल. मोठ्यांच्या आशिर्वादाने कामे पार पाडाल.
नव्या गोष्टी सुरु करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. अडचणींचा सामना करावा लागेल.
देवीच्या उपासनेने मनोकामना पूर्ण होतील. मनात ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतील.
दिवस शुभ आहे. घरात मोठे बदल होतील. पैशावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
सोबतीने यश गाठाल. शेजाऱ्यांना मदत होईल.
धनामध्ये विशेष वृद्धी होण्याचा आजचा दिवस आहे. निशंकपणे एखादी गुंतवणूक करा.
आज सकारात्मकतेने त्याच्यामध्ये भर पडेल. नवीन संशोधनात्मक गोष्टी करण्याकडे आजकल राहील.
सुरुवात आणि शेवट या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. यामधील प्रवास थोडासा खडतर आहे. मनोबल जरा कमीच राहील.