Makhana Pudding Recipe: रात्रीच्या जेवणानंतर ट्राय करा हेल्दी पुडिंग; वजन राहिल नियंत्रणात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

मखाना, गुळ, केसर, पिस्ता, दही, तूप.

Ingredients | Yandex

केसर पावडर

सर्वप्रथम केसर क्रश करुन त्याची पावडर पाण्यात मिसळा आणि बाजूला ठेवा.

Saffron Powder | Yandex

मखाने रोस्ट करा

एक पॅन गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये मखाने साजूक तूपामध्ये रोस्ट करुन घ्या.

Roast the Makhana | Yandex

जिन्नस मिक्स करा

एका मिक्सरमध्ये रोस्टेड मखाने, गुळ, दही मिक्स करुन घ्या.

Mix | Yandex

बॅटर

त्यानंतर तयार बॅटरमध्ये केसरचे पाणी घालून छान मिक्स करा.

Batter | Yandex

फ्रिजरमध्ये सेट करा

बॅटर एका बाऊलमध्ये टाकून फ्रिजरमध्ये सेट होण्यास २ ते ३ तास ठेवा.

Set in the freezer | Yandex

सर्व्ह करा

त्यानंतर बाहेर काढून त्यावर पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे टाका आणि गार्निश करा. चिल्ड आणि टेस्टी मखाना पुडिंग सर्व्ह करा.

Pistachio Nuts | Yandex

NEXT: शॉर्ट कुर्ती अन् जीन्स, कॉलेजच्या मुलींसाठी नवा ट्रेंड

Fashion Tips | Social Media
येथे क्लिक करा...