Traditional Jewellery: गळ्यात मोत्याचा हार नाही ठुशी घाला, मराठमोळा साज उठून दिसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेष्ठ मासातील पौर्णिमा

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण, साजरे केले जातात. हिंदू पंचांगानुसार, जेष्ठ मासातील पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते.

Poornima | Yandex

वटसावित्री पौर्णिमा

वटसावित्री पौर्णिमा हा सण विशेषत: नववधूंसाठी खास साजरे केला जातो. पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि सात जनमाच्या साथीसाठी महिला हा उपवास करतात.

Vatsavitri Poornima | Yandex

ट्रेंडी ठुशी ट्राय करा

साज शृगार केल्यानंतर महिलांच्या लूक छान दिसतो. तर या वटसावित्रीच्या पौर्णिमेला मोत्याचा हार नाही तर ट्रेंडी ठुशी ट्राय करा.

Trendy Thushi | Yandex

क्लासिक गोल्डन ठुशी

मॉडर्न डिझाईन असलेल्या या ठुशीमध्ये बारीक नक्षीकाम केलं असतं. ही ठुशी तुम्ही नव्वारी आणि कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर घालू शकता.

Classic Golden Thushi | Yandex

हँडक्राफ्टेड ठुशी

हँडक्राफ्टेड ठुशी वेगवेगळ्या साड्यांवर उठून दिसतात. हँडक्राफ्टेड ठुशी वेगवेगळ्या डिझाईन्समध्येही बाजारामध्ये उपलब्ध असतात.

Handcrafted thushi | Yandex

ठुशी मंगळसूत्र

ठुशीमध्येही मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला बाजारामध्ये आता उपलब्ध असतात. नव्वारी साड्यांवर मंगळसूत्राच्या ठुशीचा साज उठून दिसतो.

Thushi Mangalsutra | Yandex

मोत्यांची ठुशी

एकमेकांमध्ये ठासून गुंफलेले मणी आणि याच्या मध्यभागी डाळिंबी रंगाचा खडाही असतो. काही ठुशांमध्ये हा खडा मोठा असतो तर काही ठुशांमध्ये लहान.

A cluster of pearls | Yandex

NEXT: पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी करताय? तर हे वाचाच

Vat Purnima 2023 | Saam Tv