Malpua Recipe: मार्केटसारखा स्वादिष्ट मालपुआ बनवण्यासाठी ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी

Dhanshri Shintre

लोकप्रिय पदार्थ

मालपुआ एक लोकप्रिय पदार्थ आहे, जो भारतासह परदेशातही लोकांच्या आवडीचा ठरलेला आहे आणि सर्वत्र प्रिय आहे.

Malpua Recipe

सोपी पद्धत

मालपुआ तयार करण्यासाठी थोडं कष्ट आवश्यक आहेत, पण या पद्धतीने तो सोपा आणि जलद होईल.

Malpua Recipe

साहित्य

मैदा, साखर, बेकिंग पावडर, दूध, वेलची पावडर, तूप, केशर, पिस्ता आणि बदाम यांचा स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी वापर करा.

Malpua Recipe

कृती

एका भांड्यात १ कप मैदा, साखर आणि बेकिंग पावडर एकत्र मिसळा आणि चांगले हलवा.

Malpua Recipe

पीठ तयार करा

आता या मिश्रणात हळूहळू दूध किंवा पाणी घालून मऊ पीठ तयार करा, गुठळ्या न पडू देत मळा.

Malpua Recipe

झाकून ठेवा

या मिश्रणात वेलची पावडर आणि केशर घालून चांगले मिक्स करा, नंतर अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा.

Malpua Recipe

गोळे करुन घ्या.

कढईत तूप गरम करून, पीठाचे छोटे गोळे तयार करा, त्यांना चपटे करून तूपात तळून घ्या.

Malpua Recipe

दोन्ही बाजूंनी तळा

मालपुआ दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळा.

Malpua Recipe

साखरेच्या पाकात टाका

त्यानंतर मालपुआ साखरेच्या पाकात टाका आणि नंतर पिस्ता, बदाम घालून सजवा. गरमागरम सर्व्ह करा आणि आनंद घ्या.

Malpua Recipe

NEXT: नाश्त्यासाठी झटपट बनवा पोहे कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

येथे क्लिक करा