Monsoon Special Foods: या पावसाळ्यात काहीतरी करा हटके; भाज्यांपासून बनवा कुरकुरीत भजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहाचा अस्वाद

पावसाळ्यात घारबाहेर पाऊल आणि गरमागरम चहाचा अस्वाद घेण्यास अनेकांना आवडतं.

Monsoon Foods | Yandex

गवती चहा

पावसाळ्यात आल्याचा चहा, आणि गवती चहा प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

TEA | Yandex

पावसाचा आनंद

पावसाळ्यात चहासोबत या पदार्थांचे सावन केल्यास तुम्हाला पावसाचा आनंद घेता येईल

Tea SPECIAL | Yandex

कांदा भजी

घरच्या घरी सोप्या पद्धतीनं आणि गरमागरम कांदा भजी चहासोबत खाऊ शकता.

Onion Bhaji | Yandex

कोथिंबीर वडी

पावसाळ्यात तुम्ही चहासोबत खमंग कोथिंबीर वडी तहासोबत सर्व्ह करू शकता.

Coriander Vadi | Yandex

पालक भजी

पालक खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहे. चहासोबत तुम्ही कुरकुरीत पालक भजीचा अस्वाद घेऊ शकता.

Palak Bhaji | Yandex

मिर्ची भजी

मिर्ची भजी अनेकांना आवडते. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही स्टफ मिर्ची भजी देखील ट्राय करू शकता.

Mirchi Bhaji | Yandex

NEXT: एकदम चटकदार ! घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीनं बनवा व्हेजिटेबल लॉलीपॉप

Mix in a mixer