Vegetable Lollypop Recipe: एकदम चटकदार! घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीनं बनवा व्हेजिटेबल लॉलीपॉप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

उकडलेले बटाटे, उकडलेले रताळे, मटार, गाजर, आले, हिरवी मिरची, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, ब्रेडक्रेब्स, मीठ, कोथिंबीर, तेल.

Ingredients | Yandex

मिक्सरमध्ये वाटा

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आलं बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्यामद्ये हिरवी मिरची, थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Mix in a mixer | Yandex

पॅन गॅसवर ठेवा

त्यानंतर गाजर किसून घ्या आणि मटारही मिक्सरमधून वाटून घ्या. आता पॅन गॅसवर ठेऊन त्यामध्ये तेल गरम करून घ्या.

pan on the gas | Yandex

साहित्य एकत्र करा

त्यानंतर तेलामध्ये आलं मिरची पेस्ट, गाजराचा मटारची पेस्ट, उकडलेले बटाटे, रताळे कुस्करून घ्या.

Mix the ingredients | Yandex

बारीक गोळे करा

त्यामध्ये थोडे मीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्र करा. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम मसाला, तिखट, चाट मसाला घाला आणि बारीक गोळे करून घ्या.

Make small balls | Yandex

ब्राऊन होणायपर्यंत तळा

ब्रेडक्रंब्ससह कोट करुन घा आणि तयार लॉलीपॉप गरम तेलात तळून घ्या. लॉलीपॉप चांगले ब्राऊन होणायपर्यंत तळा.

Fry until brown | Yandex

सर्व्ह करा

गरमागरम हेल्दी आणि टेस्टी व्हेजिटेबल लॉलीपॉप सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

Serve | Yandex

NEXT: दियाच्या गोड स्माईलने चाहत्यांना पडली भुरळ

Dia Mirza Beautifulful | Instagram/ @diamirzaofficial
येथे क्लिक करा...