ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचे असते.
त्वचेची नियमित काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या, पिंपल्स सारख्या समस्या होता.
पावसाळ्यात त्वचेची चमक कमी होते आणि त्वचे संबंधीत समस्या देखील उद्भवतात.
पावसाळ्यात त्वचा चिकट आणि तेलकट होऊ लागते त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ योऊ लागतात.
पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती आणि दालचिनीचा फेसपॅक लावा यामुळे पुरळची समस्या दूर होते.
मुलतानी मातीच्या वापरामुळे तेवचेवरील अतेरिक्त तेल निघुन जाते. त्यासोबतच दालचिनीमधील अँटिऑक्सिडेंट्समुळे त्वचा निरोगी राहाते.
मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचा ग्लोईंग आणि चमकदार होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.