First Female Film Directer : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला दिग्दर्शिका कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिला दिग्दर्शक

फातिमा बेगम भारताच्या पहिल्या महिला दिग्दर्शिक होत्या.

Female Director | Yandex

पहिला चित्रपट

फातिमा बेगमयांनी १९२६ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट 'बुलबुल-ए-परिसतान' याहा दिग्दर्शन केला होता.

First Film | Yandex

करियरची सुरवात

फातिमा बेगमयांनी आपल्या करियरच्या सुरुवातीला अभिनेत्री म्हणून काम केले होते.

Beginning of career | Yandex

निर्मिती संस्था स्थापन

फातिमा बेगमयांनी त्यांची स्वतःची 'फातिमा फिल्म्स' नावाची निर्मिती संस्था स्थापन केली होती.

Establishment of Production Company | Yandex

गाजलेला चित्रपट

फातिमा बेगम यांचा 'बुलबुल-ए-परिसतान' हा एक काल्पनिक चित्रपट असून त्या काळातील सर्वात जास्त गाजलेल्या चित्रपटांपेकी एक होता.

Popular Film | Yandex

दिग्दर्शिकांना शिकवले

फातिमा बेगम यांनी अनेक महिला दिग्दर्शिकांना शिकवले आहे.

Directors | Yandex

वारसा

आजही अनेक महिला दिग्दर्शिका फातिमा बेगम यांचा वारसा पुढे चालवताना दिसत आहेत.

Legacy | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळी फुटवेअर खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Monsoon Tips | Yandex
येथे क्लिक करा...