Monsoon Tips: पावसाळी फुटवेअर खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात कपडे खराब होणे

पावसाळ्यात अनेकवेळा रसत्यावरील पाण्यामुळे आपले कपडे खराब होतात.

Damage to clothes | Yandex

कपड्यांवर डाग

पावसाळी फूटवेअर चांगली असेल तर चिखलाचे डाग कपड्यांवर पडत नाही.

Stains on clothes | Yandex

या गोष्टी लक्षात ठेवा

पावसाळी फूटवेअर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

Keep these things in mind | Yandex

क्रॉक्स

सध्या तरुणांमध्ये क्रॉक्सची केझ वाढत्ये. क्रॉक्स तुमच्या पायांसाठी अत्यंत आरामदायक असतात.

Crocs | Yandex

फ्लिप फ्लॉप

फ्लिप फ्लॉप चप्पल रबरापासून बनवलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात पाय घसरत नाही.

Flip Flops | Yandex

सँडल

पावसाळ्यात रबराचे सोल असलेल्या सँडल वापरल्यामुळे पाय घसरत नाही.

Sandals | Yandex

फ्लोटर्स

पावसाळ्यात फ्लोटर्स हा पावसाळ्यातील चप्पल घेण्यासाठी सर्वात उत्तम मानलं जातं.

Floaters | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimers | Yandex

NEXT: जरतारी काठ, नऊवारी थाट! निकिता दत्ताचा मराठमोळा लूक साम टिव्ही बारो

Nikita Dutta | Instagram