Nikita Dutta: जरतारी काठ, नऊवारी थाट! निकिता दत्ताचा मराठमोळा लूक

साम टिव्ही ब्युरो

मराठमोळा लूक

अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय.

Nikita Dutta | Instagram

मराठी चित्रपटात दिसणार निकिता

तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, याचं कारण म्हणजे तिचा आगामी मराठी चित्रपट.. 'घरत गणपती'.

Nikita Dutta | Instagram

पहिला मराठी चित्रपट

'घरत गणपती' हा निकिताचा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Nikita Dutta | Instagram

मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख

याच्याबद्दल बोलताना ती म्हणाली, या निमित्ताने मराठी चित्रपटाशी, कलाकारांशी आणि इथल्या मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख झाली.

Nikita Dutta | Instagram

पोशाख पेहरावने भुरळ घातली

ती म्हणाली, इथले सण समारंभ, रितीरिवाज, पोशाख पेहराव या सगळ्यांनीच मला अक्षरशः भुरळ घातली.

Nikita Dutta | Instagram

कधी येतोय ‘घरत गणपती’

‘घरत गणपती’ हा चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे.

Nikita Dutta | Instagram

हिंदी चित्रपट

निकिताने 'कबीर सिंग'सह अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

Nikita Dutta | Instagram

वेब सिरीज

निकिताने 'खाखी' या वेब सिरीजमध्येही काम केलं आहे.

Nikita Dutta | Instagram

NEXT: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

virat kohli | yandex