T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Ankush Dhavre

इरफान पठाण

इरफान पठाणने २००७ मध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

irfan pathan | yandex

शाहिद आफ्रिदी

आफ्रिदीने २००९ मध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

shahid afridi | yandex

क्रेग किस्वेटर

किस्वेटरने २०१० मध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

Craig Kieswetter | yandex

मार्लन सॅम्युएल

मार्लन सॅम्युएलने २०१२ मध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

marlon samuels | yandex

कुमार संगकारा

कुमार संगकाराने २०१४ मध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

kumar sangakkara | yandex

मार्लन सॅम्युएल

मार्लनने २०१६ मध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

marlon samuels | yandex

मिचेल मार्श

मिचेल मार्शने २०२१ च्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

mitchell marsh | yandex

viaसॅम करन

सॅम करनने २०२२ च्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता

sam curran | yandex

विराट कोहली

विराटने २०२४ च्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला आहे.

virat kohli | yandex

NEXT: दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

yogurt benefits | canva