ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काम सोपे करण्यासाठी लोक ब्लेंडरचा उपयोग करतात.
कांदा आणि लसणाची पेस्ट करण्यासाठी देखील ब्लेंडरचा उपयोग केला जातो.
मात्र, कांदा आणि लसणाच्या वापरामुळे ब्लेंडरमध्ये वास येतो आणि दुसऱ्या चटणीना सुद्धा वास येऊ शकतो.
ब्लेंडरमध्ये लसणाचा वास येऊ नये म्हणून या सोप्या टिप्स करा फॉलो.
ब्लेंडरमधील वास घालवण्यासाठी लिंबाचा रस, बेकिंग सोडा आणि गरम पाणण्याचा वापर करा.
ब्लेंडरमधील वास घालवण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करू शकता.
ब्लेंडरमधील वास घालवण्यासाठी व्हिनेगर आणि मीठाचा वापर करू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.