Evening Breakfast Recipe: चहासोबत सर्व्ह करा कुरकुरीत नागपूरी स्पेशल डाळ वडे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

चना डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, तूरीची डाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा, तिखट, धनेपावडर, जिरापावडर, मीठ, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, हळद, हिंग, तेल

Evening | Canva

रात्रभर भिजत घाला

सर्वप्रथम सर्व डाळ एकत्र करून स्वच्छ धूवन रात्रभर भिजत घाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवा.

Breakfast Recipe | Canva

मिक्सरमधून वाटून घ्या

पाणी निथळल्या नंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटावे व एकत्र मिक्स करून घ्यावी. त्यामध्ये आले व हिरवी मिरची एकत्रच वाटावी.

Breakfast | Canva

मिक्स करा

त्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून मिक्स करा.

Recipe | Canva

फोडणी तयार करा

छोट्या पातेल्यामध्ये तेल गरम करूण घ्या त्यानंतर लाल मिरच्या, कढीपत्ताची पाने चांगली तडतडून द्या. त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद घालून ती फोडणी डाळीच्या मिश्रणावर घालून मिक्स करा.

Dal wada | Canva

तळून घ्या

बारीक केलेली हिरवी मिर्ची, आल्याची पेस्ट, मीठ, हळद, कोथिंबीर, धने पावडर, जिरे पावडर, तिखट घालून मिश्रण हाताने कालवा. त्याचे वडे थापून गरम तेलामध्ये तळून घ्या. वडे मध्यम आचेवर बदामी रंगावर तळावे.

Dal wada recipe | Canva

वडे तयार

तयार वडे चहासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Dal wada recipe in marathi | Canva

NEXT: मासिक पाळी सुरु असताना आरोग्याची काळजी कशी घ्याल?

Women Health Tips | Canva