Women Health Tips: मासिक पाळी सुरू असताना आरोग्याची काळजी कशी घ्याल?

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळी सुरू असताना महिलांनी काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

Women Health Tips | pexel

व्यायाम करू नये

मासिक पाळी सुरू असताना महिलांनी व्यायाम करू नये ज्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो.

Women Health Tips

नेराश्यात राहू नये

मासिक पाळीच्या काळात महिलांनी जास्त नैराश्यात राहू नये ज्याचा परिणाम हार्मोन्सवर होत असतो.

Women Health Tips | Saam Tv

पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात यामुळे मासिक पाळी दरम्यान महिलांनी पुरेशी झोप घ्या.

Women Health Tips | Social Media

किती तास झोपावे

मासिक पाळी दरम्यान महिलांनी ७ ते ८ तसांची झोप घेणे आवश्यक आहे.

Women Health Tips | Canva

कॅफिनचे सेवन टाळा

कॅफिनचे जास्त सेवन झाल्याने शारीरिक त्रास संभवतो अशावेळेस चहा, कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन करा.

Women Health Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Kajal Tips: डोळ्यांना काजळ लावताना ही काळजी घ्या, नाहीतर...

Kajal Tips | Social Media