Manasvi Choudhary
डोळे सुदंर दिसण्यासाठी महिला व मुली डोळ्यांचा मेकअप करतात.
डोळ्यांना काजळ लावल्याने डोळे रेखीव दिसतात.
लहानपणापासून डोळ्यांना काजळ लावला जातो.
डोळ्यांना काजळ लावताना काळजी घेतली पाहिजे.
काजळ लावताना डोळ्यांखालील भाग पाण्याने स्वच्छ पुसून कोरडा करा.
काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर आणि डोळ्याच्या आजबाजूला पावडर लावा.
हलक्या स्वरूपाचे काजळ लावल्याने डोळ्यांना त्रास होणार नाही.
काजळ लावताना ते इनर कॉर्नरला लावू नका ज्यामुळे काजळ पसरण्याची शक्यता असते.