Manasvi Choudhary
बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याची समस्या सध्या वाढतेय.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच मधुमेहाचा त्रास होत आहे.
यासाठी दैंनदिन खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे.
पालक रस सकाळी पालक या भाजीचा रस करून प्यायल्याने रक्तातील साख नियंत्रणात राहते.
कारले हे मधुमेहाच्या रूग्णांसाठी बहुगुणी आहे. कारल्यास रस करून प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर आहे.
दुधीभोपळ्यामध्ये फायबर असल्याने मधुमेह असलेल्यांनी त्याचे सेवन करावे.
कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी मुबलक प्रमाणात असल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरफडचा रस पिणे फायद्याचे ठरेल.
वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित असून अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.