ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आळस आणि आळशीपणामुळे अनेकदा आपली शारीरिक हालचाल कमी होतो त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सूप हा एक उत्तम पर्याय आहे.
चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी अशाच काही चविष्ट आणि आरोग्यदायी सूप्सबद्दल.
या सूपमध्ये पालक, ब्रोकोली, गाजर, इत्यादी यांचे मिक्स सूप बनवलं जाते यामध्ये अनेक खनिजे आणि पोषक तत्व आढळतात.
चिकनमध्ये प्रथिने भरपूर असली तरी वजन कमी करण्यात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावते. हे सूप प्यायल्याने आपल्या शरीराला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात.
आपल्यापैकी बहुतेक लोकांना टोमॅटो सूप प्यायला आवडते. टोमॅटोमध्ये अनेक प्रकारच्ये जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
गाजरमध्ये बीटा कॅरेटीन आणि लोह आढळतं ज्यामूळे वजन नियंत्रीत राहण्यास मदत
NEXT: आंबा खाल्ल्यानंतर काय खाऊ नये?