Manasvi Choudhary
लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आंबा हे फळ खूप आवडते.
मात्र असे काही पदार्थ आहेत जे आंबा खाल्ल्यानंतर खाणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.
चला तर जाणून घेऊयात ते पदार्थ कोणते?
आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्यास मळमळ सारखी समस्या जाणवते.
आंबा खाल्ल्यानंतर दही खाऊ नये.
आंबा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोट दुखी संबंधित समस्या होऊ शकते.
मसालेदार पदार्थ आंबा खाल्ल्यानंतर खाल्लाने पचनक्रिये संबंधित समस्या होऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.