अभिनेत्री सायली संजीवने दिल्या मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी कलाविश्वातली सुप्रसिध्द अभिनेत्री सायली संजीवची ओळख आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायली संजीव

अनेक मराठी टेलिव्हिजन शोमध्ये सायली संजीवने काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

मराठी सण

आज सर्वत्र गुढीपाडवा या मराठी सणाचा आनंदोत्सव सुरू आहे.

Gudi Padwa 2024 | Yandex

शुभेच्छा

याचनिमित्ताने अभिनेत्री सायली संजीवने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Sayali sanjeev Photos | Instagram

सौंदर्य

निळी साडी, कानात झुमके आणि कपाळी चंद्रकोर असा सायलीचा लूक अप्रतिम दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

लूक

मराठमोळ्या सौंदर्यात सायली एकदम खुलून दिसते आहे.

Sayali Sanjeev | Instagram

पारंपारिक लूक

अत्यंत सुंदर अश्या पारंपारिक लूकमध्ये सायलीने फोटोशूट केलं आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: Sai Manjrekar: पांढऱ्या लेहेंग्यात खुललं सईचं सौंदर्य!

Sai Manjrekar | Instagram