Sai Manjrekar: पांढऱ्या लेहेंग्यात खुललं सईचं सौंदर्य!

Manasvi Choudhary

महेश मांजरेकरची मुलगी

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुलीची सई मांजरेकरची सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अधिक चर्चा आहे

Sai Manjrekar | Instagram

या चित्रपटातून केलय पदार्पण

सई मांजरेकर हिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला

Sai Manjrekar | Instagram

मुख्य भूमिका

या चित्रपटात सई अभिनेता सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती

Sai Manjrekar | Instagram

सुदंर अभिनेत्री

महेश मांजरेकर यांची मुलगी सईने तिच्या मनमोहक रूपाने मोहिनी घातली आहे.

Sai Manjrekar | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संंपर्कात राहण्याची एकही संधी सई सोडत नाही.

Sai Manjrekar | Instagram

फोटोशूट

सई वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.

Sai Manjrekar | Instagram

सुंदर सौंदर्य

लेटेस्ट फोटोमध्ये सईच्या हास्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sai Manjrekar | Instagram

NEXT: Pallavi Patil: 'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्रीचं सौंदर्य लाखमोलाचं

Pallavi Patil | Instagram