Pallavi Patil: 'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्रीचं सौंदर्य लाखमोलाचं

Manasvi Choudhary

अभिनेत्री

नवा गडी नवं राज्य मालिकेतील अभिनेत्री आनंदी सर्वानाच माहित आहे.

Pallavi Patil: | Instagram

चर्चेत

आनंदी म्हणजेच पल्लवी पाटील मालिकेत मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Pallavi Patil | Instagram

भूमिका

वेगवेगळ्या भूमिका साकारून पल्लवीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

Pallavi Patil | Instagram

फोटोशूट

सोशल मीडिया पल्लवी कायमच तिच्या फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेत असते.

Pallavi Patil | Instagram

चाहत्यांची पसंती

साडीतल्या या सौंदर्यामध्ये पल्लवी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे.

Pallavi Patil | Instagram

साडीतलं सौंदर्य

वेगवेगळ्या पोजमध्ये अभिनेत्रीने साडीतला तिचा साज दाखवला आहे.

Pallavi Patil | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर पल्लवीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Pallavi Patil | Instagram

NEXT: Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचं पूर्ण नाव काय ?

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash