Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचं पूर्ण नाव काय ?

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची कलाविश्वात प्रचंड चर्चा असते.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

वैयक्तिक आणि व्यवसायिक लाईफ

अनेकदा अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे प्रकाशझोतात राहते

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

आडनाव का लावत नाही...

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी नावापुढं आडनाव का लावत नाही असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल

Tejasswi Prakash | Instagram

पूर्ण नाव

तेजस्वी प्रकाश चा मराठी मनोरंजनविश्वात मोठा चाहतावर्ग आहे.

Tejasswi Prakash | Instagram

संक्षिप्त नाव

कलाविश्वामध्ये काम करताना लोक नाव बदलतात. नाव उच्चारण्यास कठीण असल्यास लोक नावाच्या संक्षिप्त रुपाचा वापर करतात.

Tejasswi Prakash | Instagram

पूर्ण नाव

तेजस्वी प्रकाशचे संपूर्ण नाव 'तेजस्वी प्रकाश वायंगणकर' असे आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

वडिलांचे नाव

तेजस्वी ही तिच्या नावापुढे फक्त वडिलांचे नाव लावते यामुळे फार कमी लोकांना तिचे पूर्ण नाव ठाऊक आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

NEXT: Vidula Chougule: विदुलाबद्दल हे कुणालाही माहित नाही

Vidula Chougule | Instagram @vidulachougule