Raksha Bandhan Mehndi Design : रक्षाबंधनासाठी खास मेहंदी डीझाइन्स, पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्षाबंधन सण करा खास

रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आलाय. रक्षाबंधनासाठी मेहंदीच्या खास आणि लेटेस्ट डीझाइन्स आहेत. ट्राय करायला काय हरकत आहे!

When is this year | Yandex

भाऊ-बहिणीचं नातं

भावा-बहि‍णींचं नातं खासच असतं. कधी-कधी रुसवे-फुगवे बघायला मिळतात. पण प्रेम त्यावर मात करतं. हेच भावा-बहिणीचं नातं दर्शवणारं हे खास मेहंदी डीझाइन.

Raksha Bandhan 2024 | Yandex

फिगर्स डिझाइन

सध्या मेहंदीचे फिगर्स डीझाइन खूप ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हीही हातावर हे स्पेशल डीझाइन काढू शकता.

Mehendi | CANVA

भाई

रक्षाबंधनाला बहीण आपल्या हातावर भाई हे नाव मेहंदीनं काढू शकता किंवा भावाचं नावही लिहू शकता.

Raksha Bandhan 2024 | Picsart

अप्रतिम... सुंदर

बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधतानाची सुंदर आणि अप्रतिम डीझाइन आपल्या हातावर काढू शकते.

Mehendi | Saam TV

हॅप्पी रक्षाबंधन

फिगर्सच्या क्यूट डीझाइनसह हॅप्पी रक्षाबंधन आणि हॅप्पी राखी अशी मेहंदी काढू शकता.

MEHENDI ON HAND | CANVA

अरेबिक

अरेबिक मेहंदी डीझाइन प्रसिद्ध आहे. सगळ्यांनाच अशी मेहंदी डीझाइन आवडते. एका हातावर अशी डीझाइन काढू शकता.

AREBIC | CANVA

युनिक डीझाइन

रक्षाबंधनासाठी खास मेहंदीची ही डीझाइन हातावर काढू शकता. खूपच युनिक अशी ही डीझाइन आहे.

Mehendi | Canva

NEXT: आश्चर्य! या बॉलिवूड सेलिब्रेटिंची खरी नावं माहीत आहेत का?

Real names of celebrities | yandex
येथे क्लिक करा...