Monsoon Street Foods: पावसाची सर अन् स्ट्रीट फूड! पौष्टिक राहण्यासाठी ट्राय करा 'हे' स्ट्रीट फूड्स

Dhanshri Shintre

व्हेजी रॅप्स

व्हेजी रॅप्स हे लोकप्रिय स्ट्रीट फूड असून त्यात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो, जे चविष्ट आणि पौष्टिक असतात.

गरम अंडे

पावसाळ्यात गरम उकडलेले अंडे लोकप्रिय असते, समोरच तयार होणारा हा पदार्थ सुरक्षितपणे बाहेर खाण्यास योग्य मानला जातो.

चिकन सूप

भारतभर सहज मिळणारे चिकन सूप शरीरासाठी पोषक असून अनेक आरोग्यदायी फायदे देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे.

फ्रूट चाट

ताज्या फळांनी बनवलेला फ्रूट चाट हा एक हेल्दी पर्याय असून तो तुम्ही बाहेर कुठेही सहज खाऊ शकता.

इडली

इडली हा कमी कॅलरी आणि चरबीयुक्त आरोग्यदायी नाश्ता असून सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आणि पचनास हलका असतो.

मूग डाळ चिल्ला

मूग डाळीच्या चिल्यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असून तो पौष्टिक असल्यामुळे तुम्ही तो बाहेरही निश्चिंतपणे खाऊ शकता.

मशरूम

ताज्या मशरूमवर दही, जिरे, धणे आणि गरम मसाला लावून सर्व्ह केल्यास त्यातून डी आणि बी-कॉम्प्लेक्स मिळतो.

भेल पुरी

स्ट्रीट फूड प्रेमींसाठी भेल पुरी हा एक स्वादिष्ट, हलका आणि सहज उपलब्ध होणारा लोकप्रिय पर्याय मानला जातो.

भुट्टा

फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेला भुट्टा हा आरोग्यासाठी उपयुक्त असून तो कुठेही भाजून सहज खाता येतो.

NEXT: पावसाच्या सरींसोबत चाखा मुंबईच्या रस्त्यांवरील झणझणीत आणि मसालेदार स्ट्रीट फूड

येथे क्लिक करा