Mumbai Street Food: पावसाच्या सरींसोबत चाखा मुंबईच्या रस्त्यांवरील झणझणीत आणि मसालेदार स्ट्रीट फूड

Dhanshri Shintre

वडापाव

मुंबईच्या प्रत्येक गल्लीत मिळणारा वडापाव हा इथल्या लोकांचा आवडता आणि खवय्यांचा खास जीवघेणा स्ट्रीट फूड आहे.

टपरीवरचा चहा

टपरीवरचा वाफाळता चहा आणि मुंबईचा पाऊस यांची मजा हॉटेलमधल्या चहाला कधीच मिळू शकत नाही.

कांदा भजी

महाराष्ट्राचा लोकप्रिय स्नॅक असलेल्या कांदा भजीचा गरम आणि कुरकुरीत स्वाद मुंबईच्या प्रत्येक गल्लीत सहज मिळतो.

बटाटा वडा

पावसाळ्यात मुंबईतील काही खास ठिकाणी गरमागरम आणि चविष्ट बटाटा वडा चाखण्याचा आनंद लुटता येतो.

बन मस्का

बन मस्का हा मुंबईकरांच्या रोजच्या आहाराचा भाग असून, तो चहा टपरीपासून मोठ्या हॉटेल्सपर्यंत सर्वत्र चविष्ट मिळतो.

बॉम्बे सँडविच

भारतीय मसाले आणि चवदार चटणीने तयार केलेले बॉम्बे सँडविच हे मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि आवडते स्ट्रीट फूड आहे.

मासे

पावसाळ्यात मुंबईतील मालवणी रेस्टॉरंटमध्ये ताजे, तळलेले कुरकुरीत मासे चाखण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी उसळते.

पुरी चाट

मुंबईच्या प्रत्येक स्टॉलवर गरमागरम रगडा पुरी आणि चविष्ट पुरी चाटचा आनंद सहज घेतला जाऊ शकतो.

NEXT: चिकन तंदुरी विसरा! घरच्याघरी बनवा स्वादिष्ट आणि चवदार तंदुरी आलू टिक्का, वाचा रेसिपी

येथे क्लिक करा