Tanvi Pol
दररोज तुम्ही चहा ऐवजी ग्रीन टीचे सेवन करु शकता.
कायम लक्षात ठेवा की जास्त थंड पाणी पिवू नये.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही नारळ पाणी पिवू शकता.
आहारात तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
वजन कमी करण्यासाठी जेवल्यानंतर लगेच पाणी पिवू नये.
आहारात मीठाचे प्रमाण अतिशय कमी ठेवावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.