Home Remedies: पोट दुखण्यावर हे आहेत घरगुती उपाय, नक्की ट्राय करा

Tanvi Pol

दालचिनी

ओटीपोट दुखत असल्यास तुम्ही दालचिनीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

cinnamon | Yandex

लवंग

लवंगाच्या सेवनानेही ओटीपोट दुखत असल्यास आराम मिळतो.

Cloves | Canva

तुळस

ओटीपोट दुखत असल्यास तुळस खाणे फायदेशीर ठरते.

Basil | Canva

नारळपाणी

नारळपाणी प्यायल्याने ओटीपोटाचे दुखणे कमी होते.

Coconut Water | Canva

केळी

ओटीपोट दुखत असल्यास तुम्ही केळीचे सेवन करावे.

banana | yandex

अंजीर

ओटीपोट दुखत असल्यास अंजीरचे सेवन करावे.

Figs | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खाल्यास मिळतील 'हे' जबरदस्त फायदे !

Honey Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...