ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उडीद डाळीचे पापड, खारे दाणे, फुटाने, भाजलेले काळे चणे, लसणाच्या पाकळ्या, लाल मिर्ची पावडर, मीठ.
सर्वप्रथम मंद गॅसवर एक ते दोन उडदाचे पापड नीट भाजून घ्या.
त्यानंतर पापडाचे तुकडे करा आणि खलबत्यामध्ये टाका आणि पापडाचा भुगा करून घ्या
त्यानंतर खलबत्यामध्ये फुटाणे, खारे दाणे, लाल मिर्ची पावडर, लसून आणि मीठ चांगले बारीक करून घ्या
पापडाची चटणी जास्त बारीक नका करूपापडाची हलकी भरड बनवा
यानंतर तयार चटणी व्यवस्थित एकत्रित करा त्यावरू थोडं तेल घाला.
अशाप्रकारे तुमची चटपटीत आणि झणझणीत पापडाची चटणी अवघ्या काही मिनिटांतच तयार