Surabhi Jayashree Jagdish
नवीन वर्षाची सकाळ खास बनवण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्स ही एक उत्तम सुरुवात आहे.
हे ड्रिंक्स केवळ शरीराला डिटॉक्स करत नाहीत तर त्वचेसाठी देखील खूप चांगले मानले जातात. निरोगी जीवनशैलीच्या दिशेने हे एक अनोखं पाऊल असणार आहे.
व्हिटॅमिन सी समृद्ध, शरीराला हायड्रेट ठेवतं आणि पचनास मदत करतं.
हे ड्रिंक अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असून चयापचय वाढवतं. यामुळे तुमचा तणाव कमी होतो.
यामुले पचन सुधारतं, वजन कमी करण्यास मदत होते आणि ऊर्जा मिळते.
या ड्रिंकमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
हा त्वचेसाठी अमृत मानला जातो. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.