Surabhi Jayashree Jagdish
भारतात लोकं इंटरनेटवर काय सर्च करतात हे तुम्हाला माहितीये, मात्र पाकिस्तानी लोकं काय सर्च करतात हे तुम्हाला माहितीये का?
पण 2024 मध्ये पाकिस्तानी लोकांनी जास्त काय शोधलं हे तुम्हाला माहिती आहे का?
त्याचा डेटा समोर आला आहे जो तुम्हाला हसून वेडे व्हाल.
आजी मरण्यापूर्वी श्रीमंत कसे व्हावे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच हसायला लावेल.
हा प्रश्न पाकिस्तानात वर्षभरात खूप सर्च केला गेला.
जुन्या गाड्या खरेदीशी संबंधित प्रश्नांचाही देशात अधिक शोध घेण्यात आला.
क्रिकेटशी संबंधित प्रश्नही पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च केले जातात.