ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सूरु झाल्यवर अनेक आजार होण्याची शक्यता असते.
तुमची रोगप्रतिकारशक्ती कुमकुवत असल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.
पावसाळ्यात ब्रोकोली खाल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात लसणाचे प्रमाण वाढवा.
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दहीचे सेवन उपयुक्त ठरेल.
पावसाळ्यात आहारात ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.