ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोकांना ब्रेड फिजमध्ये ठेवण्याची सवय असते.
मात्र फ्रिजमध्ये ब्रेड ठेवण्याची काही गरज नाही.
ब्रेड स्वयंपाकघरामध्ये सामान्य तापमानावर देखील फ्रेश रहाते. ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ते कडक होतात.
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव बदलते आणि खराब होते.
ब्रेडचे सेवन शरीरासाठी हानिकारक ठरते त्यामुळे वजन वाढते.
ब्रेडची मुदत संपण्यापूर्वी त्याचे सेवन करा नाहीतर तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल.
ब्रेडपासून सॅंडविच, ब्रेड पकोडे सारखे अनेक पदार्थ बनवले जातात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.