ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घराची स्वच्छताही प्रत्येकाचे महत्त्वाचे काम असते.
घरातील अनेक वस्तू स्वच्छ करण्यासाठी महागड्या वस्तू अनेकजण वापरत असतात.
मात्र आज आम्ही घर स्वच्छतेसाठी काही घरच्या घरी उपलद्ध असणाऱ्या काही वस्तू सांगणार आहोत.
लिंबाच्या रसानेही घरातील वस्तू स्वच्छ करता येतात.
घरातील तेलकट वस्तू स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करु शकता.
बेकिंग सोडाचा वापर करुन घरातील वस्तू स्वच्छ करण्यास मदत होते.
मीठाच्या मदतीने घरातील वस्तू स्वच्छ करण्यास मदत होते.