ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळी, तांदळाचं पीठ, गुळ, किसलेला नारळ, दालचिनी पावडर, मिठ,तेल, पाणी.
केळीचे अप्पम बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये केळी, तांदळाचं पीठ, गुळ, दालचिनी पावडर आणि मीठ टाका.
त्यानंतर या सर्व मिश्रणात आनवश्यक्ते नुसार पाणी घालून स्मूथ बॅटर तयार करा.
त्यानंतर गॅसवर अप्पे बनवण्याचा पॅन ठेवा आणि गरम करून घ्या.
तयार बॅटर पॅनवर टकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
तयार अप्पम एक पेपरवर काढून घ्या त्यामधील अतिरिक्त तेल निघून जातं.
त्यानंतर तुमचे बनाना अप्पम खाण्यासाठी रेडी आहेत.