Breakfast Ideas: ५ बेस्ट प्रोटिन पॅक ब्रेकफास्ट ऑप्शन्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषक आहार

निरोगी आरोग्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणं गरजेचं असतं.

Sproute | Yandex

पदार्थांचे सेवन

शरीराला प्रेटीन मिळवण्यासाठी तुम्ही ब्रेकफास्टला या पदार्थांचे सेवन करू शकता.

Belly Fat | Canva

बेसनाचा चिला

तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टला तुम्ही बेसनाचा चिला खाऊ शकता. त्यामध्ये अनेक भाज्या मिक्स केल्यास तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळेल,

besan chilla | canva

बनाना टोस्ट

ब्रेकफास्टला तुम्ही पिनट बटर आणि बनाना टोस्ट खाऊ शकता. याचे सेवन केल्यास तुम्हाला लवकर भूक लागणार नाही.

banana tost | canva

टोफूची भूरजी

अनेकांना पनीर ऐवजी टोफू खायला आवडतं. तुम्ही ब्रेकफास्टला टोफूची भूरजी करुन खाऊ शकता.

tofu | canva

मसूर डाळीचे सूप

वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टला मसूर डाळीचे सूप पिऊ शकता.

masoor soup | canva

फळांचे सेवन

जास्त प्रमाणात फळांचे सेवन करा यामुळे शरीराचं डिटॉक्स होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

orange | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Weightloss Tips | CANVA

NEXT: व्हे प्रोटीन म्हणजे काय? काय आहेत याचे फायदे जाणून घ्या!

Whey Protein | saam tv
येथे क्लिक करा...