Home Remedies: झोपेच्या अभावामुळे अपचनाचा त्रास होतोय?'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा

Tanvi Pol

ओव्याचं पाणी प्या

ओवा उकळून घेतलेलं पाणी पचनासाठी उत्तम असतं.

Ova | yandex

हळद दूध घ्या

हळद आणि कोमट दूध रात्री झोपेपूर्वी घेतल्याने शरीराला आराम मिळतो.

Turmeric Milk

तुळशीची पाने चावून खा

तुळशीचे पान खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि मानसिक तणाव कमी करते.

Basil leaves | yandex

सौम्य गरम पाणी प्या

झोपेआधी कोमट पाणी प्यायल्याने पचन सुलभ होते.

Drink lukewarm water | freepik

सुपारी किंवा बडीशेप खा

जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अपचन कमी होऊ शकतं.

supari

लिंबू-हिंगाचा रस

लिंबाचा रस, हिंग आणि मीठ टाकून पिल्यास गॅसेस आणि अपचन दूर होतात.

Lemon-asafoetida juice | yandex

त्रिफळा चूर्ण घ्या

झोपण्याआधी त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्याने पचन सुधारते.

Triphala Benefits

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: कोरडा खोकला सतावत आहे? गरम पाणी ठरू शकतं रामबाण उपाय

Dry Cough Remedy | Saam Tv
येथे क्लिक करा...