Tanvi Pol
कोरडा खोकला होतोय अशा वेळी गरम पाण्याचा वापर केल्यास मोठा आराम मिळू शकतो.
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते.
गरम पाण्यामुळे घशातील कोरडेपणा कमी होतो आणि खवखव थांबते.
यामध्ये हवे असल्यास लिंबू आणि मध घालून सेवन केल्यास अधिक लाभ होतो.
गरम पाण्याच्या वाफेनेही घसा आणि छातीत साठलेलं म्युकस निघून जातं.
हा घरगुती उपाय साधा असला तरी खोकल्यावर रामबाण ठरू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: Liver Health: तुमचा चेहरा सांगतो लिव्हरचे आरोग्य, पण कसं? जाणून घ्या सोप्या शब्दात