Trisha Krishnan : कमरेला खोचून घट्ट पदर; तृषाने रोखली नजर

Ruchika Jadhav

लाल साडीत तृषा

तृषा ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने आजवर मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Trisha Krishnan | Saam TV

सिंपल लूक

या फोटोमध्ये तृषा अगदी एका बाहुली प्रमाणे गोड दिसत आहे.

Trisha Krishnan | Saam TV

हरहुन्नारी अभिनेत्री

तृषाने तामिळ आणि तोलगू अशा दोन्ही भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Trisha Krishnan | Saam TV

वाढदिवस कधी?

तृषा ४ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. सध्या ती ४१ वर्षांची आहे.

Trisha Krishnan | Saam TV

१९९९ मध्ये पहिला चित्रपट

या अभिनेत्रीचा १९९९ मध्ये जोडी हा पहिलाच चित्रपट प्रसिद्ध झाला होता.

Trisha Krishnan | Saam TV

आगामी ५ चित्रपट

सध्या तृषा तिच्या येणाऱ्या ५ चित्रपटांवर काम करत आहे.

Trisha Krishnan | Saam TV

पुरस्कार

तृषाने आपल्या कामाच्या जोरावर आजवर अनेक मोठमोठ्या पुरस्कारांना गवसणी घातली आहे.

Trisha Krishnan | Saam TV

Wheat Flour Barfi : अशा पद्धतीने बनवा लाडक्या गणरायाला गव्हाच्या पिठाची बर्फी

Wheat Flour Barfi | Saam TV
येथे क्लिक करा.