Triptii Dimri : तृप्ती डिमरीच्या हॉटनेसने भरपावसात वाढले तापमान

Ruchika Jadhav

ग्लॉसी वनपीस

तृप्तीने सोशल मीडियावर नुकतेच रेड कलरच्या ग्लॉसी वनपीसमध्ये सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Triptii Dimri | Saam TV

हटके पोज

या लूकमध्ये तृप्तीने हटके पोज देत भन्नाट फोटोशूट केलं आहे.

Triptii Dimri | Saam TV

न्यूड मेकअप

तृप्तीने या लूकसाठी साधा सिंपल आणि न्यूड शेडमध्ये मेकअप केला आहे.

Triptii Dimri | Saam TV

सुंदर हेअरस्टाईल

सुंदर हेअरस्टाईलसाठी तिने केस मोकळे ठेवले असून त्यांना लाँग कर्ल केलं आहे.

Triptii Dimri | Saam TV

काम

तृप्तीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलंय.

Triptii Dimri | Saam TV

आगामी चित्रपट

तृप्ती लवकरच आगामी धडक या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

Triptii Dimri | Saam TV

भूलभुलैया ३

अभिनेत्री लवकरच भूलभुलैया ३ मध्ये झळकणार आहे.

Triptii Dimri | Saam TV

Bridal Hair Style For Wedding : नवरीसाठी केसांच्या एकापेक्षा एक सुंदर हेअरस्टाईल

Bridal Hair Style For Wedding | Saam TV
येथे क्लिक करा.